The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आज आपण केलेलं हे मंथन केवळ अतिपूर्वेकडील भागाच्याच नाही तर अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी होत असलेल्या प्रयत्नांना नवीन ऊर्जा आणि नवी गती देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
I am confident our brainstorming today will give a new energy and a new momentum not only to the Far East but also to the efforts being made for the welfare of the entire human race.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतातील विशिष्ट योजनांबाबत माहिती दिली तसेच कौशल्य विकास, डिजिटल भारत, मेक इन इंडिया, सर्वसमावेशक विकास, हरित ऊर्जा आणि वित्तीय समावेशकता या दिशेने भारताच्या प्रयत्नांना मदत करण्यासंदर्भात सूचना केल्या.
The CEOs briefly outlined their specific plans in India and also put forth recommendations to aid Indias efforts towards skill development, Digital India, Make in India, inclusive growth, green energy and financial inclusion.
कुष्ठरोगाचे लवकर निदान, योग्य उपचार सर्वांना सहज उपलब्ध होणे आणि एकात्मिक कुष्ठरोग सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
We need to intensify our efforts towards early detection of leprosy cases, provide equitable access to appropriate treatment and provide integrated leprosy services in the geographically focused areas.
राखीन प्रांत विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून राखीन प्रांतामध्ये शांतता टिकवण्यासाठी, सामाजिक आर्थिक विकास करण्यासाठी म्यानमार करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ असल्याचा पुनरुच्चार भारताने केला.
India reiterated its commitment to support Myanmars efforts for promoting peace, stability and the socioeconomic development in Rakhine State through the Rakhine State Development Programme.
लोकशाही संघराज्याची स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय सलोखा, शांतता प्रक्रिया आणि लोकशाही संक्रमण यां दिशेने म्यानमार करत असलेल्या प्रयत्नांना भारताने समर्थन जाहीर केले आहे.
India reaffirmed its support for Myanmars efforts towards national reconciliation, peace process and democratic transition to establish a democratic federal union.
लोकशाही संघराज्याची स्थापना करण्यासाठी राष्ट्रीय सलोखा, शांतता प्रक्रिया आणि लोकशाही संक्रमण या दिशेने म्यानमार करत असलेल्या प्रयत्नांना देखील भारताने समर्थन जाहीर केले आहे.
India also reaffirmed its support for Myanmars efforts toward national reconciliation and democratic transition to establish a democratic federal union.
राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांना अतिशय गांभिर्यानं सर्वांनी घेतलं पाहिजे.
These efforts by State Governments should be taken very seriously.
कोरोना विषाणू महामारी विरुद्धच्या लढयात सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी किमान एका दिवसाचा पगार पीएम केअर्स निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
Further, the personnel of the Ministry have also decided to contribute at least minimum one day salary to the PM CARES fund, to aid the Governments efforts to fight the corona virus pandemic.
मंत्री पुढे म्हणाले की, रेल्वेने आपल्या प्रयत्नांना अधिक विस्तारित करत जिल्हा अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थाशी सल्लामसलत करून रेल्वे स्थानकांच्या पुढे जाऊन मदत करावी.
The Minister said that Railways should widen the outreach of their efforts and go beyond the proximities of railways stations to deeper areas in consultation with district authorities and NGOs etc.
कोविड -19 ची पुढे आणखी वाढ होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी या प्रयत्नांना जोड देण्यासाठी व त्यांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची पावले उचलली आहेत.
Urgent measures are being taken by Governments at both Centre and State level to shore up these efforts and infuse resources in various forms to contain the further havoc of COVID-19.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…