The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister's Office English rendering of PMs address at Swachh Kumbh, Swachh Aabhaar programme in Prayagraj Jai Mother Ganga Jai Mother Yamuna
पंतप्रधान कार्यालय प्रयागरा ज येथे आयोजित स्वच्छ कुंभ, स्वच्छ आभार कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2019 जय गंगा मैया, जय यमुना मैया, जय सरस्वती मैया, जय हो प्रयागराज की!
Prime Minister's Office English rendering of PM's Speech at 'Gandhi Peace Prize' presentation ceremony at Rashtrapati Bhawan, New Delhi His Excellency Honble President, eminent dignitaries and all the Samaritans who are proud recipients of the coveted honour.
पंतप्रधान कार्यालय राष्ट्रप ती भवनात गांधी शांतता पुरस्कार’ वितरण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2019 महामहीम राष्ट्रपती महोदय, उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर आणि आज ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे समाजसेवेसाठी समर्पित सर्व मान्यवर.
There are four categories of awards: Prime Ministers Trophy along with prize money of Rs.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या प्रकल्पाला पंतप्रधान चषक आणि 2 कोटी रु पये असा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
Prime Minister's Office PMs message on Earth Day Following is the text of Prime Minister Shri Narendra Modis message on Earth Day: Today on Earth Day, we bow in reverence to Mother Earth.
पंतप्रधान कार्यालय वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश नवी दिल्ली, 22 एप्रिल 2019 वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिलेला संदेश पुढीलप्रमाणे- ‘आज वसुंधरा दिवस आहे. भूमातेला आपण वंदन करतो आहोत.
Prime Minister's Office PM chairs high-level meeting to review preparedness for Cyclone Fani Prime Minister, Shri Narendra Modi, today chaired a high-level meeting to review preparedness for Cyclone Fani.
पंतप्रधान कार्यालय ‘फोनी चक ्रीवादळ’ सज्जतेच्या आढाव्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आढावा नवी दिल्ली, 2 मे 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘फोनी’ चक्रीवादळासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
K.P. Sharma Oli graced the Swearing-in Ceremony of Prime Minister, Shri Narendra Modi and the Union Council of Ministers on 30 May 2019.
पी. शर्मा ओली 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळ सदस्यांच्या शपथविधीला उपस्थित होते. 31 मे रोजी के.
Prime Minister's Office English rendering of PM's Media Statement at the Start of the 17th Lok Sabha Friends, This is the first session after the elections and the formation of new Lok Sabha.
पंतप्रधान कार्यालय 17व्या ल ोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन नवी दिल्ली, 17 जून 2019 नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे.
Prime Minister's Office Departure Statement of Prime Minister for G 20 Osaka Summit I am visiting Osaka, Japan to attend G 20 Summit.
पंतप्रधान कार्यालय जी 20 ओस ाका परिषदेला जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन नवी दिल्ली, 26 जून 2019 जी 20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी जपानमधल्या ‘ओसाका’ येथे जात आहे.
Prime Minister's Office Translation of Prime Minister's intervention at the BRICS Leaders Informal Meeting on the margins of G20 Summit YourExcellencies, First of all, I congratulate President Bolsonaro for being elected the President of Brazil.
पंतप्रधान कार्यालय जी-20 शि खर परिषदेच्या निमित्ताने ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य नवी दिल्ली, 28 जून 2019 महामहीम, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो.
Prime Minister's Office English rendering of PMs address in Mann Ki Baat 2.0Programme on All India Radio (30.06.2019) My dear countrymen Namaskar.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा न नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात" द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 जून 2019) नवी दिल्ली, 30 जून 2019 माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!!
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…