The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister's Office PM greets the people of Mizoram and Arunachal Pradesh, on their Statehood Day The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people of Mizoram and Arunachal Pradesh, on their Statehood Day.
पंतप्रधान कार्यालय मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2020 मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Cabinet Cabinet approves Companies (Second Amendment) Bill, 2019 The Union Cabinet, chaired by the Prime Minister, Shri Narendra Modi has approved the Companies (Second Amendment) Bill, 2019 to amend the Companies Act, 2013.
मंत्रिमंडळ कंपन्या (दुसरी सुधारणा) विधेयक 2019 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली, 4 मार्च 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कंपनी कायदा 2013 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी कंपनी (दुसरी सुधारणा) विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे.
Prime Minister's Office PM to address Economic Times Global Business Summit The Prime Minister, Shri Narendra Modi, will address inaugural session of the Economic Times Global Business Summit on 6th March 2020.Prime Minister shall be addressing delegates from across the world.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा न इकॉनॉमिक टाईम्स ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करणार नवी दिल्ली, 5 मार्च 2020 पंतप्रधान उद्या 6 मार्च रोजी इकॉनॉमिक टाईम्स ग्लोबल बिझनेस समिटच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. जगभरातून आलेल्या प्रतिनिधींना पंतप्रधान संबोधित करतील.
Prime Minister Shri Modi expressed concern on UK Health Minister Ms. Nadine Dorries testing positive for Coronavirus, and wished her a speedy recovery.
इंग्लंडच्या आरोग्यमंत्री नदिन डॉर िस यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
In line with the vision of Prime Minister, various export oriented industries are being reformed and introduced to better mechanisms so as to increase their productivity, boost exports and contribute to the overall economy.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ्या संकल्पनेनुसार विविध निर्यातक्षम उद्योगांची पुनर्रचना केली जात असून त्यांची उत्पादनक्षमता, निर्यात आणि एकूणच अर्थव्यवस्था वृद्धीसाठी उत्तम यंत्रणा देखील उभारली जात आहे.
Prime Minister's Office PMs Opening Remarks at Video Conference of SAARC Leaders on combating COVID-19 Excellencies, I would like to thank you all for joining this special interaction at short notice.
पंतप्रधान कार्यालय कोविड-19 ला आळा घालण्याबाबत सार्क नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समधे पंतप्रधानांचे संबोधन नवी दिल्ली, 15 मार्च 2020 महामहीम, इतक्या अल्पावधीत या विशेष चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी आपणा सर्वाना धन्यवाद देतो.
Prime Minister's Office PMs Concluding Remarks at Video Conference of SAARC Leaders on combating COVID-19 Excellencies, Thank you once again for your time and your ideas.
पंतप्रधान कार्यालय कोविड-19 ला आळा घालण्याबाबत सार्क नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन नवी दिल्ली, 15 मार्च 2020 महामहीम, आपण वेळ दिल्याबद्दल आणि आपण मांडलेल्या कल्पनांबद्दल पुन्हा एकदा आभार.
Prime Minister's Office PMs Remarks on Way Forward at Video Conference of SAARC Leaders on combating COVID-19 Thank you Excellencies, for sharing your thoughts on the situation, and the steps you have taken.
पंतप्रधान कार्यालय कोविड-19 ला आळा घालण्याबाबत सार्क नेत्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्ससंदर्भात पंतप्रधानांचे भाष्य नवी दिल्ली, 15 मार्च 2020 आपणा सर्वांनी या परिस्थितीबाबत आपले विचार आणि आपण केलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार.
Prime Minister's Office Prime Ministers Video Message to Bangladesh on 100th Birth Anniversary Celebrations of Bangabandhu Sheikh Mujibur Rahman (English Version) Namaskar
पंतप्रधान कार्यालय बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या 100 व्या जयंती निमित्त पंतप्रधानांचा बांग्लादेशला व्हिडीओ संदेश नवी दिल्ली, 17 मार्च 2020 नमस्कार!!
Prime Minister's Office PM chairs review meeting on COVID-19 Prime Minister Shri Narendra Modi chaired a high-level meeting to review the ongoing efforts to contain COVID-19.
पंतप्रधान कार्यालय कोविड-19 संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी घेतली बैठक नवी दिल्ली, 18 मार्च 2020 कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथे आढावा बैठक घेतली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…