The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister's Office English rendering of PMs address at the launch of Swachhata Hi Seva movement I welcome and congratulate all the 'Swachhagrahis' from the bottom of my heart, who have come from different corners of the country.
पंतप्रधान कार्यालय 'स्वच्छत ा ही सेवा' चळवळीच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या चळवळीशी जोडल्या गेलेल्या आपणा सर्व स्वच्छाग्रहींचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांचे स्वागत करतो.
Jitendra Singh said that the Prime Minster Shri Narendra Modi has directed that Pensioners be provided a hassle-free administrative system to resolve their grievances.
त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुलभ प्रशासकीय प्रणाली उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन ी दिल्याचे ते म्हणाले.
Prime Minister's Office English rendering of PM's speech at the laying of the Foundation Stones of various Development Projects in Varanasi My young friends from Kashi, who are present here in large numbers and my brothers, sisters and friends of Kashi
पंतप्रधान कार्यालय वाराणसी येथे विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2018 मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या काशीच्या माझ्या तरुण मित्रांनो, काशीतील तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार.
Prime Minister's Office PM to visit Odisha and Chhattisgarh on September 22 The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit Odisha and Chhattisgarh on September 22, 2018.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा न 22 सप्टेंबरला ओडिशा आणि छत्तीसगढ ला भेट देणार नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2018 पंतप्रधान, दिनांक २२ सप्टेंबर ला ओडिशा आणि छत्तीसगढ या राज्यांना भेट देणार आहेत.
SPG is a professional organisation which takes its task of protecting serving Prime Ministers, former Prime Ministers and their families entrusted to its security, very seriously and in the highest professional spirit.
एसपीजी ही एक व्यावसायिक संस्था असून पंतप्रधान, माजी पंतप्रधान आ णि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी या संस्थेकडे आहे.
Prime Minister's Office English rendering of PMs address at the Conference on Academic Leadership on Education for Resurgence On stage, the Chairman of the Conference Shr Ram Bahadur Rai Ji, my cabinet colleagues Shri Prakash Javadekar ji and Dr.
पंतप्रधान कार्यालय शिक्षणवि षयक पुनरुज्जीवनावरील शैक्षणिक नेतृत्व परिषदेत पंतप्रधानाचे भाषण नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2018 मंचावर उपस्थित या परिषदेचे अध्यक्ष श्रीराम राम बहादुर राय, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रकाश जावडेकर , डॉक्टर सत्यपाल सिंह, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ.
Prime Minister's Office English rendering of PMs speech at the inauguration of Amul's chocolate plant and other projects in Anand, Gujarat All the dignitaries present on the stage and my dear brothers and sisters who are present here in large numbers.
पंतप्रधान कार्यालय गुजरातमध ्ये आणंद येथे अमूलचा चॉकलेट प्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2018 मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने येथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो?
Prime Minister's Office English rendering of PMs address at the Carpet Expo, Varanasi via video conferencing Greetings
पंतप्रधान कार्यालय वाराणसी येथे आयोजित कार्पेट एक्सपोमध्ये सहभागी झालेल्यांशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधलेला संवाद नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2018 नमस्कार!
During Prime Minister, Narendra Modi's, visit to China, in June this year, an MoU was signed between Chinas General Administration of Customs and Indias Department of Agriculture on phytosanitaryrequirements for exporting rice from India to China.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ्या जून महिन्यातल्या चीन भेटी दरम्यान चीनला भारतातून तांदूळ निर्यात करण्यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…