The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Cabinet Cabinet approves renaming of Kolkata Port Trust as Syama Prasad Mookerjee Trust The Union Cabinet chaired by the Prime Minister, Shri Narendra Modi has given its approval to rename Kolkata Port as Syama Prasad Mookerjee Port.
मंत्रिमंडळ कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली, 3 जून 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
Ministry of Shipping Cabinet approves renaming of Kolkata Port Trust as Syama Prasad Mookerjee Trust The Union Cabinet chaired by the Prime Minister, Shri Narendra Modi has given its approval to rename Kolkata Port as Syama Prasad Mookerjee Port.
नौवहन मंत्रालय कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला मंत्रिमंडळाची मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण श्यामा प्रसाद मुखर्जी ट्रस्ट करण्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यासंदर्भामध्ये कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दि.
Prime Minister's Office Prime Minister's address at India-Australia Virtual Summit Excellency, Namaskar
पंतप्रधान कार्यालय भारत-ऑस् ट्रेलिया नेत्यांची आभासी शिखर परिषद भारत-ऑस्ट्रेलिया आभासी शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केले उद्घाटनपर भाषण महामहिम, नमस्कार!
Prime Minister's Office Prime Minister conducts review of Kedarnath Reconstruction project Prime Minister today conducted a review of the Kedarnath Dham development and reconstruction project with the Uttarakhand state government via video conferencing.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा नांनी केदारनाथ पुनर्निर्माण प्रकल्पाचा घेतला आढावा पंतप्रधानांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तराखंड राज्य सरकारबरोबर केदारनाथ धाम विकास आणि पुनर्निर्माण प्रकल्पाचा आढावा घेतला.
Prime Minister's Office English rendering of PM's address at the inauguration of the 95th Annual Plenary Session of ICC Namaskar
पंतप्रधान कार्यालय आयसीसीच् या 95 व्या वार्षिक सत्राच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन नवी दिल्ली, 11 जून 2020 नमस्कार!!
Prime Minister's Office PM expresses happiness over increasing population of the majestic Asiatic Lion The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed his happiness over the increasing population of the majestic Asiatic Lion, living in Gujarats Gir Forest.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा नांनी राजसी आशियाई सिंहांच्या वाढत्या संख्येबद्दल व्यक्त केला आनंद नवी दिल्ली, 10 जून 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गिर अरण्यातील राजसी आशियाई सिंहांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
Talking about the Prime Ministers vision to provide energy justice to the people of India, he said that they must have universal access to clean, affordable, sustainable and equitable supply of energy.
भारतातल्या नागरिकांना ऊर्जा खरेदीमध्ये न्याय देणारी ही व्यवस्था असणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. देशातल्या जनतेला स्वच्छ, किफायती, शाश्वत आणि ऊर्जेचा पुरवठा करणे आवश्यक आहे, यासाठीच नवीन मंच सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Prime Minister's Office English rendering of PMs opening remarks during Interaction with Chief Ministers on Covid-19 Namaskar friends It has been two weeks since the Unlock-One.
पंतप्रधान कार्यालय कोविड-19 संदर्भात मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेच्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन नमस्कार मित्रांनो, अनलॉक-एक चे दोन आठवडे पूर्ण होत आहेत.
Prime Minister's Office English rendering of PM's remarks on the situation in India-China Border areas Friends, The brave sons of Mother India made the supreme sacrificewhile protecting our motherland in the Galwan Valley.
पंतप्रधान कार्यालय भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थितीविषयी पंतप्रधानांचे भाष्य नवी दिल्ली, 17 जून 2020 मित्रांनो, भारत मातेच्या शूर पुत्रांनी गलवान खोऱ्यात आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले आहे.
Prime Minister's Office English rendering of PM's initial remarks in the Virtual Conference with Chief Ministers Greetings to you all
पंतप्रधान कार्यालय मुख्यमंत ्र्यांबरोबर आभासी परिषदेत पंतप्रधानांनी सुरुवातीला केलेले निवेदन नवी दिल्ली, 17 जून 2020 तुम्हा सर्व सहकाऱ्यांचे खूप-खूप अभिनंदन !!
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…