The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister's Office PM expresses grief over accident at Raebareli NTPC plant The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed grief over the accident at the NTPC plant in Raebareli, Uttar Pradesh.
पंतप्रधान कार्यालय रायबरेली एनटीपीसी कारखाना दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख नवी दिल्ली,1 नोंव्हेबर 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या रायबरेली येथील एनटीपीसी कारखान्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
Prime Minister's Office Delegation from Pacific Pension and Investment Institute, calls on PM Delegation from Pacific Pension and Investment Institute, calls on PM A delegation from the Pacific Pension and Investment (PPI) Institute, led by its President, Mr.
पंतप्रधान कार्यालय पॅसिफिक पेंशन ण्ड इन्व्हेस्टमेंट संस्थेच्या प्रतिनिधींनी घेतली पंतप्रधानांची भेट नवी दिल्ली 6 नोव्हेंबर 2017 पॅसिफिक पेंशन ण्ड इन्व्हेस्टमेंट संस्थेच्या प्रतिनिधी मंडळाने संस्थेचे अध्यक्ष लियोनल सी.
Prime Minister's Office Opening Statement by Prime Minister at 15th ASEAN-India Summit, Manila (November 14, 2017) Your Excellency President Duterte, Excellencies, Mr.
पंतप्रधान कार्यालय मनिला ये थे 15व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन नवी दिल्ली 14 नोव्हेंबर 2017 महामहीम राष्ट्रपती ड्यूटर्टे, मान्यवर, राष्ट्रपती, आसियानच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असतांना मनिलाच्या माझ्या पहिल्या दौऱ्यावर आल्याचा मला आनंद होत आहे.
Dmitry Rogozin conveyed the greetings of President Putin to Prime Minister, which the Prime Minister heartily reciprocated.
दिमित्री रोगोझीन यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांच्यापर्यं त पोहोचवल्या आणि पंतप्रधानांनी त्याचा स्वीकार केला.
They were marked by the desire to do more. Prime Minister, I have a reputation of being impatient in getting results.
पंतप्रधान नेतन्याहू, कोणत्य ाही कामाची फळे लवकरात लवकर मिळावीत यासाठी मी आग्रही असल्याची ख्याती पसरली आहे.
This change in the administration can be seen from the Parliament to the roads and from the Prime Minister's Office to the Panchayat Bhawan.
व्यवस्थेमध्ये जे बदल घडले आहे त्यांची व्याप्ती संसदेपासून रस्त्यापर्यंत, पंतप्रधान कार्यालयापासून पं चायत भवन पर्यंत, सगळीकडे दिसून येत आहे.
Prime Minister's Office Text of PMs Address at DEFEPO-2018 Governor of Tamil Nadu, Deputy Speaker of Lok Sabha, Chief Minister of Tamil Nadu, Deputy Chief Minister of Tamil Nadu, My Ministerial colleagues, Distinguished visitors, Friends.
पंतप्रधान कार्यालय तामिळनाड ूमध्ये संरक्षण प्रदर्शन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नवी दिल्ली, 12 एप्रिल 2018 तामिळनाडूचे राज्यपाल, लोकसभेचे उपाध्यक्ष, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे उप-मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सन्माननिय अतिथीगण, मित्रांनो, आपल्या सर्वांना सुप्रभात.
Prime Minister's Office PMs statement prior to his departure to Sweden and UK Following is the text of Prime Minister, Shri Narendra Modis departure statement prior to his visit to Sweden and the United Kingdom.
पंतप्रधान कार्यालय स्वीडन आ णि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन नवी दिल्ली, 15 एप्रिल 2018 स्वीडन आणि युनायटेड किंगडमच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन दिले आहे.
Prime Ministers Awards are one such attempt in this series.
पंतप्रधान पुरस्कार याच शृखं लेतील एक प्रयत्न आहे.
Under the priority programs, the awards have also been given for publicizing Prime Ministers Crop Insurance Scheme, DeenDayalUpadhyay Skill Development Scheme, Prime Ministers Housing Scheme and digital payments.
प्राधान्य कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना, द ीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजना, पंतप्रधान आवास योजना आणि डिजिटल भरणा यांच्या प्रचार-प्रसारासाठीही पुरस्कार देण्यात आले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…