The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister's Office PM pays tributes to Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri on their birth anniversary Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri on their birth anniversary.
पंतप्रधान कार्यालय महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी आदरांजली अर्पण केली.
This is the second Vande Bharat express after the New Delhi - Varanasi semi-high speed train flagged off by Prime Minister, Shri Narendra Modi in February this year.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन ी गेल्या फेब्रुवारीत उद्घाटन केलेल्या नवी दिल्ली-वाराणसी अर्धजलद गाडीनंतरची ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
Prime Minister's Office E-auction of mementos received by Prime Minister concludes The exhibition cum e-auctioning of mementos received by Prime Minister drew to a close today on 24th October.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा नांकडून प्राप्त स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव संपन्न नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2019 पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांचे प्रदर्शन व ई-लिलाव आज 24 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आले.
Prime Minister, while welcoming the delegation to India, expressed the hope that they have a fruitful visit to various parts of the country, including to Jammu and Kashmir.
पंतप्रधानांनी या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केले आणि जम्मू-काश्मीरसह देशाच्या विविध भागांच्या या प्रतिनिधीमंडळाच्या भेटी फलदायी राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
Prime Minister's Office PMs statement prior to his departure for the Kingdom of Saudi Arabia I am visiting the Kingdom of Saudi Arabia for a days official visit on 29 October 2019.
पंतप्रधान कार्यालय सौदी अरे बियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान यांनी दिलेले निवेदन नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2019 दि. 29 ऑक्टोबर, 2019 रोजी मी एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी सौदी अरेबियाची यात्रा करीत आहे.
Prime Minister's Office PM congratulates Alberto Fernndez on his victory in the Presidential elections in Argentina Prime Minister Narendra Modi has congratulated Alberto Fernndez on his victory in the Presidential elections in Argentina.
पंतप्रधान कार्यालय अर्जेंटि नामधील अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी अल्बर्टो फर्नांडीज यांचे केले अभिनंदन नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2019 अर्जेंटिनामधील अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी अल्बर्टो फर्नांडीज यांचे अभिनंदन केले.
Prime Minister's Office Diwali Milan organized at PMO Diwali Milan was organized for the officers and staff of Prime Ministers Office at Lok Kalyan Marg today.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा न कार्यालयात 'दिवाळी मिलन' आयोजित नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2019 आज लोक कल्याण मार्गावर पंतप्रधान कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 'दिवाळी मिलन' आयोजित करण्यात आले होते.
The prime objective of the festival is to instill scientific temper among people, showcase Indias contribution in the field of ST and encourage translation of its benefits to people.
लोकांमध्ये शास्त्रीय गुणधर्म जागृत करणे, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे योगदान दर्शविणे तसेच त्याचे फाय दे सर्वसामान्य लोकांना मिळण्यासाठी प्रशासनास प्रोत्साहित करणे हे महोत्सवाचे मुख्य उद्दीष्ट आहे.
Prime Minister's Office Union Cabinet Secretary reviews the Air Pollution Situation Union Cabinet Secretary today reviewed the progress made in the arrangements,since Sunday,to control Air Pollution in the National Capital Region.
पंतप्रधान कार्यालय केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी वायू प्रदूषण स्थितीचा घेतला आढावा नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2019 केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी आज राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात वायू प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या रविवारपासून करण्यात आलेल्या व्यवस्थेतील प्रगतीचा आढावा घेतला.
Prime Minister's Office PM inaugurates 5th India International Science Festival at Kolkata via video conferencing The Prime Minister Narendra Modi, today, inaugurated via video conference, the 5th India International Science Festival at Kolkata.
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधा नांनी कोलकाता येथे 5 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले उद्घाटन नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2019 पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज कोलकाता इथे आयोजित 5 व्या भारतीय अंतर्राष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…