The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Prime Minister's Office PMs statement prior to his departure to Russia Following is the text of the Prime Minister, Shri Narendra Modis departure statement prior to his visit to Russia.
पंतप्रधान कार्यालय रशियाला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे वक्तव्य नवी दिल्ली, 20 मे 2018 रशिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले वक्तव्य पुढील प्रमाणे – ‘रशियाच्या मैत्रिपूर्ण नागरिकांना माझे अभिवादन.
Prime Minister's Office PMs interaction through PRAGATI The Prime Minister, Shri Narendra Modi, today chaired his twenty-sixth interaction through PRAGATI - the ICT-based, multi-modal platform for Pro-Active Governance and Timely Implementation.
पंतप्रधान कार्यालय प्रगती म ंचाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद नवी दिल्ली, 23 मे 2018 गतीशील प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीच्या दृष्टीने स्थापन ‘प्रगती’ मंचाच्या 26 व्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.
Prime Minister's Office English rendering of PM's speech at the event marking the dedication of the Eastern Peripheral Expressway to the nation at Baghpat, U.P.
पंतप्रधान कार्यालय उत्तर प् रदेशातल्या बागपत इथे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण नवी दिल्ली, 27 मे 2018 भारत माता की जय!
Prime Minister's Office English translation of Press Statement by Prime Minister during visit to Indonesia (May 30, 2018) Your Excellency, President Joko Widodo, Distinguished Delegates, Members of Media, (Selamat Siang) Namaskar
पंतप्रधान कार्यालय इंडोनेशि या भेटीदरम्यान पंतप्रधांनांचे वक्तव्य नवी दिल्ली, 30 मे 2018 आदरणीय महोदय, राष्ट्राध्यक्ष जोको विदोडो, प्रतिष्ठीत प्रतिनिधी, प्रसारमाध्यम सदस्य, सेलामत सियांग नमस्कार या महान आणि सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे.
Prime Minister's Office English translation of Press Statement by Prime Minister during visit to Indonesia (May 30, 2018) Your Excellency, President Joko Widodo, Distinguished Delegates, Members of Media, (Selamat Siang) Namaskar
पंतप्रधान कार्यालय इंडोनेशि यातील भारतीय समुदाय कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण (30 मे, 2018) नवी दिल्ली, 30 मे 2018 इंडोनेशियामध्ये भारतीय मुल्ये जपत जगणाऱ्या माझ्या सर्व बांधवांना माझा नमस्कार सलामत सोरे, तमान-तमान (शुभ संध्याकाळ मित्रांनो) आपा काबार?
Prime Minister's Office PM's Statement prior to his departure to Indonesia, Malaysia and Singapore Following is the text of the Prime Minister Shri Narendra Modi's departure statement prior to his visit to Indonesia, Malaysia and Singapore.
पंतप्रधान कार्यालय इंडोनेशि या, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य नवी दिल्ली, 28 मे 2018 इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर रवाना होण्याआधी पंतप्रधानांचे वक्तव्य खालीलप्रमाणे- ‘मी 29 मे ते 2 जून 2018’ या कालावधीत इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जात आहे.
Prime Minister's Office Text of PMs address on the occasion of World Environment Day 2018 at VigyanBhawan (5th June 2018) My Ministerial Colleagues Dr.
पंतप्रधान कार्यालय जागतिक प र्यावरण दिन 2018 च्या निमित्ताने नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन नवी दिल्ली, 5 जून 2018 मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.
Prime Minister's Office Prime Minister to address global celebrations of World Enviroment Day Prime Minister, Shri Narendra Modi will address the global celebrations of World Environment Day 2018at New Delhi tomorrow.
पंतप्रधान कार्यालय जागतिक प र्यावरण दिनानिमित्त आयोजित वैश्विक समारंभाला पंतप्रधान संबोधित करणार नवी दिल्ली, 4 जून 2018 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित एका वैश्विक समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.
Prime Minister's Office PMs statement prior to his departure to ingdao in China Following is the text of the Prime Minister, Shri Narendra Modis departure statement prior to his visit to ingdao in China.
पंतप्रधान कार्यालय चीनच्या चिंगदाओ दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन नवी दिल्ली, 8 जून 2018 चीनमधील चिंगदाओ शहराच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन खालीलप्रमाणे : शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रप्रमुखांच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी मी आज चीनच्या चिंगदाओ शहरात जात आहे.
Prime Minister's Office English of PMs address during his interaction with farmers across the country (20.06.2018) Namaste, my farmer brothers and sisters, Greetings.
पंतप्रधान कार्यालय देशभराती ल शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचे पंतप्रधानांचे वक्तव्य नवी दिल्ली, 20 जून 2018 नमस्कार, माझ्या शेतकरी बंधु-भगिनींनो. नमस्कार, नमस्कार.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…