The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
शिष्य त्याला म्हणाले एवढ्या मोठ्या लोकसमुदायाल ा तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार
The disciples said to him Where should we get so many loaves in a deserted place as to satisfy so great a multitude
परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो त्याला मोठ्या फांद्या येत ात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात
yet when it is sown grows up and becomes great er than all the herbs and puts out great branches so that the birds of the sky can lodge under its shadow
येशू त्याला म्हणाला तू या मोठ्या इमारती पाहत ोस ना येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल
Jesus said to him Do you see these great buildings There will not be left here one stone on another which will not be thrown down
आणि लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानि शी आणि वैभवाने येताना पाहतील
Then they will see the Son of Man coming in clouds with great power and glory
मग येशू त्याला म्हणाला एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची त यारी करीत होता त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले
But he said to him A certain man made a great supper and he invited many people
नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरु शलेमाला परतले
They worshiped him and returned to Jerusalem with great joy
आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले
He saw heaven opened and a certain container descending to him like a great sheet let down by four corners on the earth
पेत्र म्हणाला मी यापो शहरात होतो प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते व त्याचे चारही कोपरे धरुन ते खाली सोडले जात होते ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले
I was in the city of Joppa praying and in a trance I saw a vision a certain container descending like it was a great sheet let down from heaven by four corners It came as far as me
देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वा चविले आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे यासाठी की तो यापुढे ही आम्हांस सोडवील
who delivered us out of so great a death and does deliver on whom we have set our hope that he will also still deliver us
मोठ्या घरात केवळ स ोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात
Now in a large house there are not only vessels of gold and of silver but also of wood and of clay Some are for honor and some for dishonor
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…