The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आता तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तया र आहे त्याला आणि आपले तारण करणारा जो
Now to him who is able to keep them from stumbling and to present you faultless before the presence of his glory in great joy
दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि एक तृतीयांश समुद्राचे रक्त झाले
The second angel sounded and something like a great burning mountain was thrown into the sea One third of the sea became blood
दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना लहान मोठ्या श्रीमंत आणि गरीब स्वतंत्र व दास बळजबरी केली की त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्ह करुन घ्यावे
He causes all the small and the great the rich and the poor and the free and the slave to be given marks on their right hands or on their foreheads
तिसरा देवदूत पहिल्या दोन देवदूतांच्या मागे गेला तिसरा देवदूत मोठ्या आवाजात म्हण ाला जो माणूस प्राण्याची आणि प्राण्याच्या मूर्तीची उपासना करतो त्याला त्याच्या कपाळावर किंवा हातावर प्राण्याची खूण करु देतो
Another angel a third followed them saying with a great voice If anyone worships the beast and his image and receives a mark on his forehead or on his hand
मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धो ंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला आणि म्हणाला अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही
A mighty angel took up a stone like a great millstone and cast it into the sea saying Thus with violence will Babylon the great city be thrown down and will be found no more at all
यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच् या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला ते म्हणत होते हालेलुया तारण गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
After these things I heard something like a loud voice of a great multitude in heaven saying Hallelujah Salvation power and glory belong to our God
कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आप ल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली तिला देवाने शिक्षा केली आहे त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे
for true and righteous are his judgments For he has judged the great prostitute who corrupted the earth with her sexual immorality and he has avenged the blood of his servants at her hand
शिष्य त्याला म्हणाले एवढ्या मोठ्या लोकसमुदायाल ा तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार
And his disciples say unto him Whence should we have so much bread in the wilderness as to fill so great a multitude
परंतु तो पेरला जातो तेव्हा तो वाढतो व मळ्यातील सर्व झाडात मोठा होतो त्याला मोठ्या फांद्या येत ात आणि आकाशातील पाखरे त्याच्या सावलीत घरटी बांधू शकतात
But when it is sown it groweth up and becometh great er than all herbs and shooteth out great branches so that the fowls of the air may lodge under the shadow of it
येशू त्याला म्हणाला तू या मोठ्या इमारती पाहत ोस ना येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल
And Jesus answering said unto him Seest thou these great buildings there shall not be left one stone upon another that shall not be thrown down
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…