The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
बहरिनमध्ये मोठ्या प्रमाणावर अ सलेल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाकडे सध्या निर्माण झालेल्या आरोग्यविषयक संकटाच्या काळात, वैयक्तिक लक्ष पुरवण्याची ग्वाही बहरिनच्या राजांनी पंतप्रधानांना दिली.
His Majesty the King assured Prime Minister of his personal attention to the welfare of the large Indian community in Bahrain, during the present health crisis.
ज्याद्वारे उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर य ा थर्मामीटरचे उत्पादन करून त्यांची स्थानिक गरज भागविण्यास मदत होणार आहे.
This is an effort to enable a large number of manufacturers to manufacture the thermometers and cater to their local demands.
असे कापड मजबूत आणि टिकावू असण्याची गरज आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आ रोग्य कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. या सर्वांना सर्व प्रकारच्या हवामानात सुरक्षित ठेवू शकणा-या आच्छादनाचे तंबू उभारण्याची गरज आहे.
The test is essentially required to facilitate bulk manufacture of coveralls by manufacturers all over the country in large numbers for health workers and first responders dealing with patients afflicted with the Coronavirus (COVID-19).
जर आपण मोठ्या प्रमाणात वि षाणू वाढविला आणि आपण त्याला निष्क्रिय करू शकलो तर त्याचा उपयोग लस टोचण्यासाठीचे साधन म्हणून होऊ शकतो.
If we grow a large amount of virus and we can inactivate it, that will be material for candidate vaccine to be injected.
राष्ट्रीय पंचायती राज दिन साधारणतः दिल्ली बाहेर मोठ्या कार्यक्रमाद ्वारे साजरा केला जातो.
Normally, National Panchayati Raj Day is commemorated as a grand event on a big scale and is being generally held outside Delhi.
भारतीय तरुणांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्यामुळे हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर स हभागी व्हावे असे आवाहन गडकरी यांनी केले.
He called upon the young Indian students studying abroad to contribute in this goal in a big way as youth have stakes in India thriving and leading the world.
धान खरेदीमध्ये तेलंगणा आघाडीवर आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणावर स िंचन प्रकल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान खरेदी होत आहे.
Regarding paddy, maximum procurement has happened in Telangana where there has been a quantum jump in the production due to commissioning of large irrigation projects.
आज घोषित केलेले प्रोत्साहन पॅकेज हे लक्ष्य साध्य करण्यात मोठ्या प्रमाणावर म दत करेल असे ते म्हणाले.
He said, the stimulus package announced today, will help achieve this target in a big way.
लाखो कामगारांना, रेल्वे आणि बसमधून सुरक्षितपणे घेऊन जायचे, त्यांच्या जेवणाची काळजी घेणे, प्रत्येक जिल्ह्यात विलगीकरण केंद्रे सुरु करणे, चाचणी करणे, तपासणी करणे, सर्वांवर उपचार करणे या सर्व गोष्टी सतत चालू आहेत, आणि मोठ्या प्रमाणात चा लू आहेत.
Safely transporting lakhs of labourers in trains and busses, caring for their food, arranging for their quarantine in every district, testing, check up and treatment is an ongoing process on a very large scale.
टोळधाड बरेच दिवस सुरु राहते आणि त्याचा परिणाम मोठ्या भागावर होतो .
The locust attack lasts for several days and affects a large area.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…