The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
आणि लोक मनुष्याचा पुत्र मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानि शी आणि वैभवाने येताना पाहतील
And then shall they see the Son of man coming in the clouds with great power and glory
मग येशू त्याला म्हणाला एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची त यारी करीत होता त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले
Then said he unto him A certain man made a great supper and bade many
नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरु शलेमाला परतले
And they worshipped him and returned to Jerusalem with great joy
देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात होते यरुशलेममधील अनुयायांचा गट मोठा होत होता एकढेच नव्हे तर एका मोठ्या यहूदी याजकव र्गाने विश्वास ठेवला व आज्ञा पाळल्या
And the word of God increased and the number of the disciples multiplied in Jerusalem great ly and a great company of the priests were obedient to the faith
आणि आपल्यासामोर आकाश उघडले असून चारही कोपऱ्यांना बांधून खाली सोडल्यामुळे मोठ्या चादरीसारखे काही तरी जमिनीवर येत आहे असे त्याला दिसू लागले
And saw heaven opened and a certain vessel descending unto him as it had been a great sheet knit at the four corners and let down to the earth
पेत्र म्हणाला मी यापो शहरात होतो प्रार्थना करीत असताना मला तंद्री लागल्यासारखे झाले व मला दृष्टान्त घडला मी दृष्टान्तामध्ये आकाशातून काही तरी खाली येताना पाहिले ते मोठ्या चादरीसारखे दिसत होते व त्याचे चारही कोपरे धरुन ते खाली सोडले जात होते ते खाली आले आणि अगदी माझ्याजवळ थांबले
I was in the city of Joppa praying and in a trance I saw a vision A certain vessel descend as it had been a great sheet let down from heaven by four corners and it came even to me
देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वा चविले आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे यासाठी की तो यापुढे ही आम्हांस सोडवील
Who delivered us from so great a death and doth deliver in whom we trust that he will yet deliver us
मोठ्या घरात केवळ स ोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात
But in a great house there are not only vessels of gold and of silver but also of wood and of earth and some to honour and some to dishonour
दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि एक तृतीयांश समुद्राचे रक्त झाले
And the second angel sounded and as it were a great mountain burning with fire was cast into the sea and the third part of the sea became blood
मोठ्या भट्टीतून धू र यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊ लागला बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले
And he opened the bottomless pit and there arose a smoke out of the pit as the smoke of a great furnace and the sun and the air were darkened by reason of the smoke of the pit
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…