The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञ ात बळी दिला इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले
Then he took his eldest son who would have reigned in his place and offered him for a burnt offering on the wall There was great wrath against Israel and they departed from him and returned to their own land
हजाएल म्हणाला मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र माणूस एक दुबळामाणूस या मोठ्या गोष्टी मी क सल्या करणार अलीशा म्हणाल तू अरामचा राजा होणार असे परमेश्वराने मला वर्तवले आहे
Hazael said But what is your servant who is but a dog that he should do this great thing Elisha answered Yahweh has shown me that you will be king over Syria
दावीदाच्या घराण्यापासून परमेश्वराने इस्राएल लोकांना तोडले तेव्हा इस्राएल लोकांना नबाटचा मुलगा यराबामयाला राजा केले यराबामने लोकांना परमेश्वरापासून आणखी दूर ओढले यराबामने त्यांना मोठ्या पातकाचे धनी केले
For he tore Israel from the house of David and they made Jeroboam the son of Nebat king and Jeroboam drove Israel from following Yahweh and made them sin a great sin
मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर ल ागणार आहे
even to prepare me timber in abundance for the house which I am about to build shall be great and wonderful
अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमे श्वराने त्यांना विजय मिळवून दिला आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशला हे शासन केले
For the army of the Syrians came with a small company of men and Yahweh delivered a very great army into their hand because they had forsaken Yahweh the God of their fathers So they executed judgment on Joash
काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मार ा करीत असत उज्जीया फार प्रसिध्द झाला उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला
He made in Jerusalem engines invented by skillful men to be on the towers and on the battlements with which to shoot arrows and great stones His name spread far abroad for he was marvelously helped until he was strong
हनानी आणि त्याच्या बरोबरचे लोक म्हणाले नहेम्या बंदिवासातून सुटून यहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थ ितीत आहेत त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत
They said to me The remnant who are left of the captivity there in the province are in great affliction and reproach The wall of Jerusalem also is broken down and its gates are burned with fire
पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते थेट ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला
After him the Tekoites repaired another portion over against the great tower that stands out and to the wall of Ophel
या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे ते मन मानेल तसे वागतात आम्ही मोठ्या संकटात आहोत
It yields much increase to the kings whom you have set over us because of our sins also they have power over our bodies and over our livestock at their pleasure and we are in great distress
परमेश्वरा मोठ्या सभेत मी तुझ ी स्तुती करेन मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन
I will give you thanks in the great assembly I will praise you among many people
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…