The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
परमेश्वर म्हणाला हे पाहा मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीत आहे देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल
Behold I will send you Elijah the prophet before the great and terrible day of Yahweh comes
शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरल ेले जाळे काठास आणले इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही
Simon Peter went up and drew the net to land full of great fish one hundred fiftythree and even though there were so many the net wasn't torn
देवाने दोन मोठ्या ज्योति निर् माण केल्या दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति चंद्र आणि त्याने तारेही निर्माण केले
And God made two great lights the greater light to rule the day and the lesser light to rule the night he made the stars also
पुढे एब्रोन रहोब हम्मोन व काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यं त गेली
And Hebron and Rehob and Hammon and Kanah even unto great Zidon
मग मवाबच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले हा मुलगा त्याच्यानंतर गादीवर बसणार होता नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञ ात बळी दिला इस्राएल लोकांना या गोष्टीचा धक्काबसला मवाबच्या राजाला सोडून ते आपल्या देशात चालते झाले
Then he took his eldest son that should have reigned in his stead and offered him for a burnt offering upon the wall And there was great indignation against Israel and they departed from him and returned to their own land
मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर ल ागणार आहे
Even to prepare me timber in abundance for the house which I am about to build shall be wonderful great
काही हुशार कारागिरांनी शोधून काढलेली यंत्रेही उज्जीयाने यरुशलेममध्ये बनवून घेतली ती त्याने बुरुजांवर आणि तटाच्या कोंपऱ्यांवर बसवली ही यंत्रे बाण व मोठ्या दगडांचा मार ा करीत असत उज्जीया फार प्रसिध्द झाला उज्जीयाचे नाव त्यामुळे सर्वदूर पसरले त्याची कुमक वाढली आणि तो बलवान झाला
And he made in Jerusalem engines invented by cunning men to be on the towers and upon the bulwarks to shoot arrows and great stones withal And his name spread far abroad for he was marvellously helped till he was strong
हनानी आणि त्याच्या बरोबरचे लोक म्हणाले नहेम्या बंदिवासातून सुटून यहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थ ितीत आहेत त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत
And they said unto me The remnant that are left of the captivity there in the province are in great affliction and reproach the wall of Jerusalem also is broken down and the gates thereof are burned with fire
पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरुजापासून ते थेट ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला
After them the Tekoites repaired another piece over against the great tower that lieth out even unto the wall of Ophel
या जमिनीत मुबलक पीक येते पण आम्ही पाप केले त्यामुळे तू आमच्यावर नेमलेल्या राजांच्या पदरीच हे पीक जाते या राजांचे आमच्यावर आणि आमच्या गुराढोरांवर नियंत्रण आहे ते मन मानेल तसे वागतात आम्ही मोठ्या संकटात आहोत
And it yieldeth much increase unto the kings whom thou hast set over us because of our sins also they have dominion over our bodies and over our cattle at their pleasure and we are in great distress
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…