The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गु ंतवणूक निधी सुरू करण्याविषयी आणि धोरणात्मक भागीदारी विकसित करण्याच्या गुगलच्या योजनेबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
Prime Minister was briefed about Googles plan to launch a large investment fund and develop strategic partnerships in India.
स्वच्छ उर्जा क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत.
There are also big opportunities in the clean energy sector.
या मशिनमुळे भारताला ग्रामीण भागात आण्विक निदान प्रयोगशाळा स्थापन करता येतील, यामुळे कमी कर्मचारी संख्येत जास्तीत जास्त करण्यात येतील आणि मोठ्या पायाभूत खर् च, भांडवली खर्च आणि परिचालन खर्चात कपात होईल.
The machine will help India in setting up the Molecular Diagnostic labs in rural India as it eliminates huge infrastructure costs, Capex and Opex costs since minimal number of employees can do a large number of tests.
ग्रामीण विकास कार्यक्रमा अंतर्गत ग्राम पंचायतींना मिळालेल्या मोठ्या प्रमाणातल्य ा निधीचा गाव पातळीवरच्या विकास कामासाठी प्रभावी उपयोग सुनिश्चित करण्याचे आवाहन तोमर यांनी केले.
The Minister in his address called upon the States to ensure that the large quantum of funds that are being routed through the Rural Development programmes to Gram Panchayats are effectively used for the development works at the village level.
या विचारसरणीमुळे देशात, खूप मोठ्या प्रमाणात लो कसंख्येचा असा वर्ग आहे की, त्यांनी शिक्षण तर घेतले आहे, मात्र त्याने जे शिक्षण घेतले आहे, त्यापैकी अधिकांश त्याच्या कामासाठी उपयोगी ठरत नाही.
This approach has given the country a very large population, which is well-educated, but most of what they have read is not of any use to them.
व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग सेवा आणि इतर मध्यम आणि मोठ्या उद्योगांनाह ी चांगल्या कनेक्टिव्हिटीचा लाभ होईल.
Business Process Outsourcing services and other medium and large enterprises will also reap the benefits of better connectivity.
सध्या जीडीपीमध्ये त्यांचे योगदान नगण्य आहे, मात्र त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवल्यास ते मोठ्या प्रमाणात रो जगार निर्मिती करु शकतात.
Their contribution to GDP is presently negligible, but if focused attention is drawn towards them, these can uplift the employment scene in a big way.
यावेळी बोलतांना, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव, तरुण कपूर म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे साहजिकच येथे शेतीतून निघणारा कचरा मोठ्या प्रमाणात उप लब्ध आहे, म्हणूनच येथे जैवइंधन निर्माण करण्यासाठी मोठा वाव आहे.
Speaking on the occasion, Secretary, Ministry of Petroleum and Natural Gas Shri Tarun Kapoor said that India being a large agricultural economy, there is large amount of agricultural residues available, therefore the scope of producing Biofuels is immense in the country.
खर्चाच्या मुद्द्याशिवाय आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कु शल आणि निमकुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच संशोधनाची उत्तम क्षमताही आहे.
Besides the cost aspect, we have a large pool of skilled and semi-skilled work force and strong RD capabilities.
‘उद्योगाच्या माध्यमातून सक्षमीकरण’ यावर आमचा विश्वास आहे. ज्यामुळे नाविन्य आणि उद्योगासाठी योग्य व्यवस्था तयार होऊन जेणेकरून आपली भूमी मानवतेत परिवर्तन घडवून आणणाऱ्या पुढील मोठ्या संकल्पनांचे माहेर घर बनेल.
We believe in 'empower through enterprise' - which is creating the right eco-system for innovation and enterprise to flourish so that our land is home to the next big ideas that can transform humanity.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…