The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Blood samples were collected from selected individualsafter taking written informed consent and then their sera were tested for IgG antibodies and infection using COVID KAVACH ELISA approved by Indian Council for Medical Research [ICMR].
यावेळी ज्या लोकांनी पाहणीसाठी लेखी संमती दिली त्यांच्याच रक्तांचे नमूने घेण्यात आले. यानंतर परीक्षणासाठी आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिलेल्या कोविड कवच ईलिसा वापरून ‘आयजीजी अँटीबॉडीज’ आणि संसर्गाची तपासणी करण्यात आली.
This Global pandemic is not only a serious medical concern, but also brings mixed emotions and psycho-social stress for all.
ही जागतिक महामारी केवळ एक गंभीर वैद्यकीय समस्या नाही तर सर्वांसाठी मिश्र भावना आणि मानसिक-सामाजिक तणाव देखील आहे.
Relaxation has been provided in certain limited cases, including for procurement of medical supplies for containment of COVID-19 global pandemic till 31st December 2020.
सध्या सर्वत्र कोविड-19 महामारीचा प्रसार लक्षात घेवून डिसेंबर 2020 पर्यंत वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेवून अशा साधन-सामुग्रीच्या खरेदीवर तूर्त नवीन आदेशाच्या मर्यादा घालण्यात आलेल्या नाहीत.
Immunization sessions have been organized by the HWC teams where medical checkups of pregnant women are ensured apart from the delivery of essential medicines to TB, leprosy, hypertensive and diabetic patients.
एचडब्ल्यूसी चमूने लसीकरण सत्रांचे आयोजन करुन टीबी, कुष्ठरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना आवश्यक औषधे पुरविण्याव्यतिरिक्त गर्भवती महिलांची वैद्यकीय तपासणी सुनिश्चित केली.
These facilities are located at the National Institutes of Indian Council of Medical Research, at Kolkata, Mumbai and Noida.
कोलकाता, मुंबई आणि नोएडा येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये ही सुविधा केंद्र आहेत.
It is expected that these schemes will make India not only self-reliant but also capable of catering to the global demand for the selected bulk drugs and medical devices.
अशी अपेक्षा आहे की या योजनांमुळे भारत केवळ स्वावलंबीच होणार नाही तर निवडलेल्या बल्क ड्रग्स आणि वैद्यकीय उपकरणांची जागतिक मागणी पूर्ण करण्यासही सक्षम होईल.
Many congratulations to the friends from the Indian Council of Medical Research (ICMR) and other institutions for making such arrangements.
अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआर आणि अन्य संस्थांशी निगडित मित्रांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन.
During this period, the production of medical oxygen cylinders was also greatly increased.
दरम्यानच्या काळात वैद्यकीय ऑक्सीजन सिलेंडरच्या उत्पादनातही चांगलीच वाढ झाली आहे.
Sitharaman mentioned about Prime Minister Shri Narendra Modis initiative of creating a COVID-19 Emergency Fund for SAARC Nations and Indias efforts in supplying critical medical health kits to tackle the COVID-19, and now supporting global efforts of COVID-19 vaccine trials.
सीतारामन यांनी सार्क राष्ट्रांसाठी कोविड -19 आपत्कालीन निधी तयार करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचा उल्लेख केला तसेच कोविडचा सामना करण्यासाठी महत्वपूर्ण वैद्यकीय आरोग्य किटचा पुरवठा करण्यासाठी भारत करत असलेले प्रयत्न आणि कोविड 19 लसीच्या चाचण्यांच्या जागतिक प्रयत्नांना भारताकडून दिला जाणारा पाठिंबा यांचाही उल्लेख केला.
This means the actual active case load is presently 4,96,988 and all are under medical supervision.
म्हणजेच सध्या 4,96,988 इतके सक्रिय रुग्ण असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…