The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
The flights, aimed at transporting medical and essential supplies to remote parts of the country, are being operated despite significant logistical challenges in road transportation of cargo to and from airports and in the movement of aviation personnel.
राष्ट्रीय औषध दर ऑथोरिटीच्या नवीन नियमावलीनुसार 24 प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांच्या किमती नियंत्रित. यानुसार कोणत्याही वैद्यकीय उपकरणाच्या किमतीत गेल्या वर्षभरातल्या किमतीच्या दहा टक्केपेक्षा जास्त वाढ होणार नाही.
Extra bottle holders shall be provided in each cabin for holding medical equipment, two for each berth.
वैद्यकीय विभागामार्फत दोन ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येतील त्यासाठी या केबिनच्या जवळ असलेल्या बर्थवर ते ठेवण्याची सोया करण्यात येईल.
Under rhis initiative, 62 Lifeline Udan flights have been operated during the five day period from 26th to 30th March 2020, transporting over 15.4 tons of essential medical supplies.
कोविड – १९ च्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक रसायने, संप्रेरके, वैद्यकीय उपकरणे, चाचणीसाठी लागणारे किट,वैयक्तिक संरक्षणाची साधने, मास्क, हातमोजे आणि आरोग्यसेवेसाठी लागणारी सामग्री आणि त्या भागातील राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांनी केलेल्या मागणीनुसार इतर आवश्यक सामानाचा यात समावेश आहे.
He highlighted the necessity of maintaining supply of essential medical products, availability of raw material for manufacture of medicines and medical equipment.
आवश्यक वैद्यकीय उत्पादनांचा पुरवठा कायम राखणे , औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीसाठी कच्चा माल उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
Armed Forces Medical Services (AFMS) has deployed its resources to aid the civilian authorities at this crucial time.
संरक्षण मंत्रालय कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात नागरी प्रशासनाच्या बरोबरीने सैन्य दलही सहभागी कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी, गरजूंना वैद्यकीय आणि इतर सहाय्य करण्यासाठी सैन्य दल अथक काम करत आहे.
Special flights of Indian Air Force have evacuated people and carried medical supplies.
भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानांनी परदेशात अडकलेल्या लोकांची सुटका केली तसेच वैद्यकीय सहाय्यही केले.
Five medical teams are also on standby for deployment in Maldives, Sri Lanka, Bangladesh, Nepal, Bhutan and Afghanistan.
मालदीव, श्रीलंका,बांगलादेश,नेपाल,भूतान आणि अफगाणिस्तान इथे तैनात करण्यासाठी पाच वैद्यकीय पथकेही सज्ज आहेत.
Central Footwear Training Institute (CFTI) Chennai procured and installed hot sealing machine for job work of sealing masks and Medical gowns.
चेन्नई येथील सेंट्रल फूटवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने (सीएफटीआय) मास्क आणि मेडिकल गाऊनच्या सि लिंग कामासाठी सीलिंग मशीन बसवले आहे.
These coaches are equipped as per medical advisories issued.
जारी केलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार हे डबे सुसज्ज आहेत.
Amrutha Kumari, Nodal Officer, Virus Research and Diagnostics Laboratory (VRDL) and In-Charge COVID Test Laboratory, Mysore Medical College and Research Institute, Mysuru received the equipment.
विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेच्या (VRDL) नोडल अधिकारी आणि म्हैसूर. येथील म्हैसूर मेडिकल कॉलेज आणि र िसर्च इन्स्टिट्यूटच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेच्या प्रभारी डॉ.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…