The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
IMCT headed by Addl. Secretary Manoj Joshi, has emphasised upon surveillance measures, medical testing and institutional quarantine along with effective implementation of lockdown especially in containment areas, in order to fight and contain spread of COVID-19 effectively.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या.
Central Railway alone has transported 283 tonnes of medical items during the lockdown.
एकट्या मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान 283 टन वैद्यकीय सामुग्रीची वाहतूक केली आहे.
Facilities for television, medical check-up and counselling also exist.
टीव्ही, वैद्यकीय तपासण्या आणि समुपदेशन सेवाही त्यांना पुरविण्यात आल्या आहेत.
The Sub Area also honoured medical staff of IGMCH and GMCH, the two designated COVID hospitals at Nagpur.
उप-क्षेत्राने आयजीएमसीएच आणि जीएमसीएच या नागपूरमधील दोन कोविड रुग्णालयांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सन्मानित केले.
To counter COVID-19, we have promoted coordination in our immediate neighbourhood. And, we are organising online training to share Indias medical expertise with many others.
कोविड -19 चा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या कोविड-19चा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या शेजारी देशांबरोबर समन्वय वाढवला आहे आणि आम्ही अनेक देशांबरोबर भारताचे वैद्यकीय कौशल्य सामायिक करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करत आहोत.
Braving rain and winds gusting to 30-40 knots at Male, the ship staff ensured completion of all formalities for the manifested passengers while observing safety and medical protocols at all times.
माले येथे जोरदार पाऊस आणि ताशी 30 ते 40 नॉट्स वेगाने वाहणारे वारे या वातावरणात जहाजाच्या कर्मचार्यांनी सुरक्षितता आणि वैद्यकीय नियमांचे प्रत्येक वेळी पालन करीत प्रवाशांसाठी असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्याची खात्री दिली.
Till date, Department of Posts has delivered thousand tonnes of essential items like medical equipment, masks, etc. by means of speed post services.
आत्तापर्यंत, पोस्ट विभागाने स्पीड पोस्ट सेवांच्या माध्यमातून हजारो टन आवश्यक वस्तू जसे वैद्यकीय उपकरणे, मुखवटे इत्यादी वितरित केल्या आहेत.
This PPE is made by a doctor, keeping in mind a doctors pain, said Surgeon Lieutenant Commander Arnab Ghosh from Naval Medical Specialist of Innovation Cell, Institute of Naval Medicine Mumbai, the man behind the conceptualisation of the low-cost PPE.
मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेच्या नाविन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ञ असलेले घोष हे या कमी खर्चाच्या पीपीईच्या संकल्पनेमागचे शिल्पकार आहेत. नावरक्षक म्हणजे अद्भुत संरक्षक, याची दोन वैशिष्ट्ये आहेत, जास्तीत जास्त संरक्षण आणि जास्तीत जास्त हवेशीर.
It took me seven days to make this PPE. I had to do an extensive research about a wide variety of fabrics, had to study about different medical garments like headgears, gloves etc.
हा पीपीई तयार करण्यासाठी सात दिवस लागले.यासाठी कापडाच्या विस्तृत प्रकारांवर व्यापक संशोधन आणि ग्लोव तसेच यासारख्या इतर वैद्यकीय उपयोगाच्या साधनांचा अभ्यास करावा लागला.लॉक डाऊनमुळे कच्चा माल मिळवणेही कठीण होते.संशोधनानंतर मला हे नवे तंत्रज्ञान सापडले असे घोष म्हणाले.
By being fully operational during this lockdown when numerous industries have come to a complete standstill, JNPT continued its delivery of vital goods such as medical supplies, fuel and food in these difficult times.
या लॉकडाऊनच्या काळात असंख्य उद्योग पूर्णपणे ठप्प झाले असताना जेएनपीटीचे कार्य निरंतर चालू होते, जेएनपीटीने या कठीण काळात वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा, इंधन आणि अन्न यासारख्या महत्वाच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरू ठेवले होते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…