The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
They have already identified and contacted 6,592 ESM from Army Medical Corps in the state and put them on standby for any contingency.
याव्यतिरिक्त त्यांनी 6592 माजी वैद्यकीय लष्करी कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.
The guidelines issued by Ministry of Health and Family Welfare (MoHFW) in collaboration with NITI Aayog and Indian Medical Council, allow remote delivery of medical services during the lockdown period.
त्याचबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच नीती आयोग आणि इंडियन मेडिकल कौन्सिल यांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्याच्या लॉकडाउन काळात रूग्णांच्या घरापर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात दूर असतानाही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.
The guidelines issued by Ministry of Health and Family Welfare (MoHFW) in collaboration with NITI Aayog and Indian Medical Council, allow remote delivery of medical services during the lockdown period.
त्याचबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच नीती आयोग आणि इंडियन मेडिकल कौन्सिल यां नी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्याच्या लॉकडाउन काळात रूग्णांच्या घरापर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात दूर असतानाही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे.
Gujarat: Rajasthan: Kota Smart City is facilitating remote digital medical consultation and connects the local medical stores New Town Kolkata is facilitating the operation of a telemedicine center through the use of Skype.
उत्तर प्रदेशातल्या कानपूर, वाराणसी, कर्नाटकातल्या मेंगलोर, तामिळनाडूतल्या चेन्नई, गुजरातमधल्या गांधीनगर, राजस्थानातल्या कोटा आणि पश्चिम बंगालमधल्या न्यू टाऊन कोलकातामध्ये स्मार्ट वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत. देशभरातल्या स्मार्ट शहरांमधील आधुनिक वैद्यकीय सुविधांचा तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
The Home Ministry has written to states, asking them to give special attention on keeping the supply of Medical Oxygen smooth and hassle-free across the country.
देशाच्या या वैद्यकीय आणीबाणीत आपले प्राण पणाला लावून पहिल्या फळीत काम करणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे, बहिष्कृत करणे असे प्रकार अत्यंत निंदनीय असून, असे कोणीही करु नये, असे आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी आज पुन्हा केले.
Under Lifeline UDAN initiative of MoCA, 152 cargo flights have been operated till date across the country to transport medical cargo to various parts of India including remote and hilly areas.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लाईफलाईन उडान उपक्रमांतर्गत दुर्गम व डोंगराळ भागासह भारतातील विविध भागात वैद्यकीय सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी देशभरात आजपर्यंत 152 मालवाहतूक उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.
With support from Air India, Alliance Air, IAF and private airlines, medical supplies of more than 200 tons have been delivered till date during lockdown period.
एअर इंडिया, अलायन्स एअर, आयएएफ आणि खाजगी विमान कंपन्यांच्या सहकार्याने लॉकडाऊन कालावधीत 200 टनांपेक्षा जास्त वैद्यकीय साधन-सामुग्रीचा पुरवठा आजपर्यंत झाला आहे.
First cargo flight of Air India operated on 4 April 2020 and has brought 21 tons of medical equipment.
एअर इंडियाचे पहिले मालवाहू उड्डाण 4 एप्रिल 2020 रोजी झाले आणि 21 टन वैद्यकीय उपकरणे आणली.
Air India will be operating dedicated scheduled cargo flights to China for uplifting of critical medical equipment as per the requirement.
आवश्यकतेनुसार आपत्कालीन वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी एअर इंडिया चीनला मालवाहू विमाने पाठविणार आहे.
During the last few days, IAF airlifted essential medical supplies and commodities from nodal points to Manipur, Nagaland and Gangtok in North Eastern region and the Union Territories of JK and Ladakh.
गेल्या काही दिवसात भारतीय हवाई दलाने नोडल पॉइंट्सवरून ईशान्यभागातील मणिपूर, नागालँड आणि गंगटोक येथे आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक वैद्यकीय सामुग्री आणि वस्तुंचा विमानाने पुरवठा केला.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…