The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
We are actively working to ensure the continued flow of vital medical supplies and equipment, critical agricultural products, and other essential goods and services across borders, for supporting the health of our citizens.
नागरिकांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन अत्यावश्यक वैद्यकीय साधने, उपकरणे , महत्वाची कृषी उत्पादने आणि इतर महत्वाची साधन सामग्री आणि सेवा यांचा पुरवठा आंतरराष्ट्रीय सीमांवरून सुरळीत सुरू राहावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .
Meanwhile, TJ workers staying in the Markaz in Nizamuddin, Delhi, were also persuaded for medical screening by State authorities and Police.
दरम्यान दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मर्कझमध्ये राहणाऱ्या तबलिग जमात कार्यकर्त्यांनाही राज्य प्रशासनाने तसेच वैद्यकीय तपासणीसाठी तयार केले.
IAF has airlifted nearly 25 Tons of essential medical supplies in last three days from Delhi, Surat, Chandigarh to Manipur, Nagaland and the Union Territories of JK and Ladakh.
आयएएफने गेल्या तीन दिवसांत दिल्ली, सूरत, चंदीगड ते मणिपूर, नागालँड आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू – काश्मीर आणि लडाखमध्ये सुमारे 25 टन अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला आहे.
The medical supplies include Personal Protective Equipment, Hand sanitizers, surgical gloves, thermal scanners and medical personnel.
या वैद्यकीय साहित्याच्या पुरवठ्यामध्ये वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, हँड सॅनिटायझर, शस्त्रक्रियेसाठी लागणारे ग्लोव्ह्ज, थर्मल स्कॅनर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Chief of Air Staff Air Chief Marshal R K S Bhadauria informed that the Air Force planes conducted several sorties within the country in the last five days to transport approximately 25 tonnes of medical supplies.
देशाच्या विविध भागांमध्ये आवश्यक वैद्यकीय साहित्य पोहोचविण्यासाठी गेल्या पाच दिवसांत हवाई दलाच्या विमानांनी अनेक फेऱ्या करून सुमारे 25 टन साहित्याची वाहतूक केली अशी माहिती हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी संरक्षण मंत्र्यांना दिली.
Referring to Shri Rajnath Singhs direction that help should be provided to neighbouring countries, he said assistance to Nepal in the form of medical equipment will be delivered shortly.
शेजारी देशांना कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी मदत पुरविण्याच्या संरक्षण मंत्र्याच्या निर्देशांना अनुसरून लवकरच नेपाळला वैद्यकीय उपकरणांचा साठा पाठविला जाईल असेही ते म्हणाले.
The molecules can also be coated on other medical devices and tools to avoid hospital-acquired or nosocomial infections.
हॉस्पिटल-अधिग्रहित किंवा नोसोकॉमियल संसर्ग टाळण्यासाठी इतर वैद्यकीय उपकरणे आणि साधनांवरही रेणूंचा लेप केला जाऊ शकतो.
Transport fleet of IAF is being used to assist in transportation of essential supplies, medicines and medical equipment.
भारतीय हवाई दलाच्या विमानांचा ताफा, आवश्यक वस्तू, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांची ने- आण करण्यासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.
He added that 62 lifeline Udan flights transported over 15.4 tons of essential medical supplies in last 5 days.
गेल्या 5 दिवसांत 62 लाईफलाईन उडान विमानांनी 15.4 टनहून अधिक आवश्यक वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा केला आहे.
Shri Gowda informed that a Central Control Room has also been set up for close monitoring of distribution of essential medical items and to address logistic related issues.
गौडा पुढे म्हणाले की, आवश्यक वैद्यकीय वस्तूंच्या वितरणावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि मालवाहतूक संबंधित मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…