The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
As already mentioned that the medical examination is one of the stringent in the industry as there is no margin of error available to a loco pilot driving a train.
आधीच सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी ही या उद्योगातील एक महत्वपूर्ण गोष्ट आहे कारण रेल्वे चालविणार्या लोको पायलटमध्ये कोणतीही त्रुटी असता कामा नये.
AMT is Asia's first medical equipment manufacturing ecosystem, uniquely dedicated for Medtech and supported by various Ministries.
एएमटीझेड हे आशियातील पहिले वैद्यकीय उपकरण उत्पादन पर्यावरणातील तंत्रज्ञान आहे, जे केवळ वैद्यकीय तंत्रज्ञानासाठी समर्पित आहे (मेडेटेक) आणि विविध मंत्रालयाद्वारे समर्थित आहे.
Besides, Armed Forces personnel have been detailed for providing medical care and attention to COVID patients housed in the Railway coaches in Delhi, said Shri Amit Shah.
त्याव्यतिरिक्त, दिल्लीतील रेल्वे कोचमध्ये असणाऱ्या कोविड रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सशस्त्र दलाच्या जवानांना तैनात केले आहे. आहे”, असे अमित शहा म्हणाले.
Addressing a Virtual Meet of some of Indias leading experts in AYUSH including Dr Nagendra Acharya, Head Vivekananda Centre Bengaluru, Dr.Ramanathan from SitaramAyurvedic Hospital Thrissur Kochin, Dr.amir Ahmad Consultant from Unani Medical Sciences Aligarh Muslim University, Dr.
विवेकानंद केंद्र बेंगळुरू चे प्रमुख डॉ. नागेंद्र आचार्य, कोचीनच्या त्रिसूर येथील सीताराम आयुर्वेदिक रुग्णालयातील डॉ. रामनाथन, युनानी वैद्यकीय विज्ञान अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे सल्लागार डॉ.
Some of the key initiatives include:Support to co-morbid and senior citizens via Sachetak app Empowerment of Sarpanches for effective monitoring Deployment of telemedicine services and Capacity augmentation of medical personnel.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज खालील निर्णय घेण्यात आले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत शिशु कर्जाची त्वरित परतफेड केल्यास 2% व्याज सवलतीला क ॅबिनेटने मंजुरी दिली.
The issue was taken up with Medical Expert Institution and advice was sought.
हा मुद्दा वैद्यकीय तज्ञांच्या संस्थेकडे मांडण्यात आला होता आणि त्यावर त्यांचा सल्ला मागवण्यात आला होता.
Dr Arvind Pandey, former Director National Institute of Medical Statistics (NIMS), Indian Council of Medical Research (ICMR) and Dr.
राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्थेचे माजी संचालक डॉ. अरविंद पांडे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे माजी अतिरिक्त महासंचालक डॉ.
She immediately informed the medical officer-in-charge of the block, counselled the couple to follow home quarantine as per norms and followed up regularly regarding their health status and healthcare needs.
त्यांनी तत्काळ तालुक्यातील प्रभारी वैद्यकीय अधिका-यांना माहिती दिली आणि या दाम्पत्याला निकषानुसार घरीच विलगीकरणात राहण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आणि त्यांच्या आरोग्याची स्थिती व आरोग्यविषयक गरजा संदर्भात नियमितपणे पाठपुरावा करण्यास सांगितले.
The Sahiya, Reena Devi, coordinated for a medical team to be sent to the couples house the next day and helped in home quarantine for the family members.
सहिया रीना देवी यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी वैद्यकीय चमू पाठविण्यासाठी समन्वय साधून कुटुंबातील सदस्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यास मदत केली.
When the other community members were advised home quarantine by the COVID Committee, she counselled them regarding the protocols to be followed in home quarantine, and visited the homes regularly to follow up on their medical and other needs.
जेव्हा कोविड समितीने समुदायाच्या इतर सदस्यांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला तेव्हा कुरकलांग देवी यांनी गृह विलगीकरणाच्या नियमांविषयी समुपदेशन केले आणि समुदायाच्या वैद्यकीय व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी नियमितपणे त्यांच्या घरी भेट दिली.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…