The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Raghavan. Once isolated, the infected person can receive proper medical attention.
राघवन म्हणतात, ज्या लोकांना बाधित रुग्ण म्हणून ओळखले गेले आहे त्यांना वेगळे केले पाहिजे.” एकदा अलग झाल्यावर संक्रमित व्यक्तीला योग्य वैद्यकीय मदत मिळू शकते.
After confirming the correct chemical and polymer composition of NP swabs, their diameter, alignment of bristles, and sterilization method, NCL has suggested the next regulatory pathway for approval of medical devices to the company.
एनपी स्वॅब्स, त्यांचे व्यास, ब्रिस्टल्सचे संरेखन आणि निर्जंतुकीकरण पद्धतीची योग्य रसायनिक आणि पॉलिमर रचनेची पुष्टी केल्यानंतर एनसीएलने कंपनीला वैद्यकीय उपकरणांच्या मंजुरीसाठी पुढील नियामक मार्ग सुचविला आहे.
This spray can be used on masks, PPEs, hospital linens, as well as other likely contaminated surfaces such as medical instruments, elevator buttons, door knobs, corridors and rooms etc.
मास्क,पीपीई किट्स, रुग्णालयातील वापराचे कपडे तसेच इतर कुठल्याही साधने किंवा उपकरणांवर, जिथून संसर्ग होण्याची शक्यता आहे,अशी वैद्यकीय उपकरणे, लिफ्टची बटणे, डोअरबेल, मार्गिका, खोल्या अशा कोणत्याही ठिकाणी या स्प्रेने फवारणी करता येईल.
The embarkation was preceded by immigration formalities, medical screening and baggage disinfection following strictest protocols of social distancing and COVID -19 prevention measures in place.
या सर्व प्रवाशांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया तसेच वैद्यकीय तपासणी, त्यांच्या सामानाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच त्यांना जहाजावर प्रवेश देण्यात येत आहे.
P.V. Sindhu, eminent sports personality, Shri Badhri Iyengar, Chairman, FICCI Medical Devices Fourm and other representatives from the industries attended the Virtual EPO.
व्ही. सिंधू, फिक्की वैद्यकीय उपकरण मंचाचे अध्यक्ष बद्री अय्यंगार आणि उद्योग क्षेत्रातील अन्य प्रतिनिधी या आभासी प्रदर्शनात सहभागी झाले होते.
These kits, manufactured by South Korean company SD Biosensor, have been approved by the ICMR (Indian Council of Medical Research), New Delhi.
दक्षिण कोरियाची कंपनी एस.डी. बायोसेन्सर यांनी तयार केलेल्या या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च), नव ी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे.
Narendra Modi in 2017. The National Board of Examinations came into existence in 1975, as a wing of the National Academy of Medical Sciences and has been conducting Postgraduate Medical Examinations at the national level since 1976.
नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसची एक शाखा म्हणून एनबीई अर्थात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सची 1975 मध्ये स्थापना झाली आणि 1976 पासून राष्ट्रीय पातळीवर या मंडळाकडून पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षांचे आयोजन केले जाते.
Narendra Modi in 2017. The National Board of Examinations came into existence in 1975, as a wing of the National Academy of Medical Sciences and has been conducting Postgraduate Medical Examinations at the national level since 1976.
नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसची एक शाखा म्हणून एनबीई अर्थात नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सची 1975 मध्ये स्थापना झाली आणि 1976 पासून राष्ट्रीय पातळीवर या मंडळाकडून पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षांचे आयोजन केले जाते.
On completion of probation, Dr. Nanda was posted as Assistant Divisional Medical Officer at Chhindwara Health Unit in Madhya Pradesh under Nagpur Division and later transferred to Hatia Railway Hospital, Ranchi where he served for seven years.
परीक्षाकाळ पूर्ण झाल्यानंतर, डॉ नंदा नागपूर विभागांतर्गत मध्य प्रदेशातील छिंदवाडा आरोग्य युनिटमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते; त्यानंतर त्यांची बदली रांचीच्या हटिया रेल्वे रूग्णालयात झाली, जिथे त्यांनी सात वर्षे सेवा केली.
As Principal Chief Medical Director of Southern Railways, Dr. Nanda was instrumental in implementing e-Procurement of medicines and surgicals for the one.
दक्षिणेकडील रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत असताना डॉ नंदा यांनी क्षेत्रासाठी औषधे व शल्यक्रिया ई-प्रोक्यूरमेंट कार्यान्वित करण्यात मोलाची भूमिका बजावत होते.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…