The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Last night I went for dinner at my friend Prime Minister Netanyahus place.
काल रात्री मी माझे मित्र पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडे जेवायला गेलो होतो.
Shin Bong Kil, Ambassador RoK To facilitate upgradation and expansion of the existing monument commemorating Princess Suriratna (ueen Hur Hwang-ok), a legendary Princess of Ayodhya, who went to Korea in AD 48 and married King Kim-Suro.
राणी सुरीरत्ना स्मृती प्रकल्पासंदर्भातला सामंजस्य करार अग्निष कुमार अवस्थी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि महासंचालक, पर्यटन विभाग, उत्तर प्रदेश शिन बोंग किल, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत अयोध्येची राजकन्या सुरीरत्ना (राणी हुर-वांग-ओके) इ.पूर्व 48 साली कोरियाचे राजे किम सुरो यांच्याशी विवाहबद्ध झाली. तिच्या स्मृती प्रित्यर्थ अयोध्येत स्मृती स्थळ विकसित करण्यात येणार आहे.
I went to take stock of the situation last week to Odisha and West Bengal.
मी गेल्या आठवड्यात ओदिशा आणि पश्चिम बंगालला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो.
The Indian Military not only fought on all fronts, but also ensured delivery of goods along the Southern, Trans-Iranian Lend-Lease route, along which weapons, ammunitions, spare parts for equipment and food went to the Soviet Union, Iran and Iraq.
भारतीय लष्कराने फक्त आघाडीवर लढाई केली असे नाही, तर दक्षिण प्रांतामध्ये तसेच इराणच्या युद्ध मार्गावर रसद आणि सामुग्रीचा पुरवठा करण्याचेही काम केले. याबरोबरच शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इतर आणि लढावू साहित्य त्याचबरोबर उपकरणांचे सुटेभाग, खाद्यान्न यांचा पुरवठा सोविएत महासंघ, इरा ण आणि इराक यांच्यापर्यंत केला.
Friends, I first met President Ramaphosa when I went to South Africa in 2016.
मित्रांनो, 2016 मध्ये मी जेव्हा दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो, त ्यावेळी राष्ट्रपती रामाफोसा यांना मी प्रथम भेटलो.
He went on to warn the country that complete integration of Jammu and Kashmir into India is the only solution.
या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीर, लडाख विकासाच्या मार्गावर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतील असे ते म्हणाले.
The achievers includes 103 Year old Ms Mann Kaur, who started athletics at the age of 93 and went on to win 4 Gold Medals in Field and Track events at World Masters Athletic Championship, Poland.
या उल्लेखनीय महिलांमध्ये 103 वर्षं वयाच्या कुमारी मान कौर यांचाही समावेश आहे. वयाच्या 93 व्या वर्षी एथलेटिक्स पटू म्हणून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या कौल यांनी पोलंड येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर्स एथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली .
The scheme went a long way to ameliorate the suffering and disruption caused due to the Coronavirus pandemic.
कोरोना विषाणू महामारीमुळे होणारा त्रास आणि व्यत्यय सुसह्य करण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.
And when I again visited that area nearly after 10-12 years then I felt the need to meet old associates as I had worked in that area for several months, so I went to see them.
साधारणतः 10 -12 वर्षांनी मी त्या बाजूला गेलो होतो तर म्हटले जाऊया, जुन्या लोकांना भेटूया.तिथे काही महिने काम केले होते तर भेटूया म्हणून भेटायला गेलो.
There was a time when the country was worried about how much went and today the time is such when people are eagerly asking, Modi Ji please tell how much has come
तो एक काळ होता जेव्हा देश हैराण झाला होता किती गेले त्याबद्दल आणि आजचा काळ आहे की देशात आनंदाच्या बातम्या ऐकण्यासाठ ी विचारले जाते मोदीजी सांगा ना किती आले.
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…