The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
So Joshua blessed them and sent them away and they went to their tents
एवढे बोलून यहोशवाने त्यांना निरोप दिला आणि ते निघाले ते आपल्या घ री परतले
From there he went against the inhabitants of Debir Now the name of Debir before was Kiriath Sepher
येथून निघून यहूदाचे लोक पुढे दबीर येथे राहणाऱ्यांवर चाल करुन गेले दबीरचे नाव पूर्वी किर्याथसेफर असे होते
The children of the Kenite Mosesbrotherinlaw went up out of the city of palm trees with the children of Judah into the wilderness of Judah which is in the south of Arad and they went and lived with the people
केनी लोकांनी खजुरीच्या झाडांचे नगर म्हणजेच यरीहो सोडले ते यहूदा लोकांना सामील झाले ते यहूदाच्या वाळवंटात तेथील लोकांबरोबर राहू लागले अराद नगराजवळ नेगेबमध्थे हे ठिकाण आहे केनी ह े मोशेच्या सासऱ्याच्या वंशातील लोक होते
The man went into the land of the Hittites and built a city and called its name Luz which is its name to this day
तेव्हा तो माणूस त्याच्या कुटुंबासह हित्ती लोकांच्या प्रदेशात गेला व तेथे त्याने एक नगर उभे केले त्याने त्या नगराचे नाव लूज असे ठेवले आजही ते त्याच नावाने ओळखले जाते
Now when Joshua had sent the people away the children of Israel went every man to his inheritance to possess the land
मग यहोशवाने सर्वाना घरी जायला सांगितले तेव्हा सर्व वंशांचे लोक आपापल्या वतनाचा ताबा घ्यायाला परतले
But he himself turned back from the quarries that were by Gilgal and said I have a secret errand to you king The king said Keep silence All who stood by him went out from him
त्यांनी राजवाडा सोडला जेव्हा एहूद गिलगालमधील मुर्तीजवळ आला तेव्हा तो मागे फिरला आणि राजाला भेटण्यासाठी परत गेला एहूद रा जा एग्लोनला म्हणाला हे राजा मी तुझ्यासाठी एक गुप्त संदेश आणला आहे राजाने त्याला गप्प बसायची खूण करुन सर्व नोकरचाकरांना दालनाच्या बाहेर जायला सांगितले
It happened when he had come that he blew a trumpet in the hill country of Ephraim and the children of Israel went down with him from the hill country and he before them
तो सेईरा येथे पोचला तेव्हा लगेच त्याने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले इस्राएल लोकांनी तो आवाज ऐकला आणि ते खाली उतरले एहूद त्यांच्या पुढे निघाला
She said I will surely go with you nevertheless the journey that you take shall not be for your honor for Yahweh will sell Sisera into the hand of a woman Deborah arose and went with Barak to Kedesh
दबोरा म्हणाली अर्थातच मी येणार आहेच पण तुझ्या अशा वृत्तीमुळे सीसराचा पराभव होईल तेव्हा तुझी प्रतिष्ठा राहणार नाही परमेश्वर एका स्त्रीच्या हातून सीसराचा पराभव करणार आहे आणि दबोरा बाराक बरोबर केदेश नगराला गेली
and you shall hear what they say and afterward your hands will be strengthened to go down into the camp Then went he down with Purah his servant to the outermost part of the armed men who were in the camp
तेथे जाऊन ते लोक काय बोलतात ते नीट लक्ष देऊन ऐक म्हणजे मग तुला त्यांच्यावर हल्ला चढवायला भीती वाटणार नाही तेव्हा गिदोन आपल्या पुरा या सेवकासह शत्रूच्या शिबिराच्या कडेशी गेला
Abimelech the son of Jerubbaal went to Shechem to his mother's brothers and spoke with them and with all the family of the house of his mother's father saying
यरुब्बाल गिदोन याचा अबीमलेख हा मुलगा शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि माम ांना व सर्व नातेवाईकांना म्हणाला
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…