The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
Then fourteen years after I went up again to Jerusalem with Barnabas and took Titus with me also
मग चौदा वर्षांच्या काळानंतर मी पुन्हा यरुशलेमास गेलो मी बर्ण बाबरोबर गेलो तीतालासुद्धा माझ्याबरोबर घेतले
And I went up by revelation and communicated unto them that gospel which I preach among the Gentiles but privately to them which were of reputation lest by any means I should run or had run in vain
मी जावे असे देवाने मला प्रगट केले म्हणून मी गेलो ज्याप्र माणे मी पूर्वी यहूदीतर लोकामध्ये सुवार्ता सांगितली तशी मी खाजगीपणे पुढाऱ्यांच्या सभेतसुद्धा सुवार्ता सांगितली यासाठी की भूतकाळातील किंवा चालू स्थितीला माझे काम व्यर्थ जाऊ नये
By faith Abraham when he was called to go out into a place which he should after receive for an inheritance obeyed and he went out not knowing whither he went
जेव्हा देवाने अब्राहामाला पाचारण केले तेव्हा विश्वासानेच त्याने आज्ञापालन केले आणि त्याला वतन म्हणून जी जागा मिळणार होती त्या जागेकडे तो गेला आपण कोठ े जात आहोत हे त्याला ठाऊक नसतानादेखील तो बाहेर पडला
By which also he went and preached unto the spirits in prison
आत्मिक रुपाने देखील ख्रिस्त बंदिवासात असलेल्या आत्म्यांकडे गेला व सुवार ्ता सांगितली
And he had in his right hand seven stars and out of his mouth went a sharp twoedged sword and his countenance was as the sun shineth in his strength
त्याच्या उजव्या हातात सात तारे होते त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली तो दिवसाच्य ा मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता
And I saw and behold a white horse and he that sat on him had a bow and a crown was given unto him and he went forth conquering and to conquer
मी पाहिले आणि तेथे माइयासमोर पांढरा घोडा होता घोडेस्वाराने धनुष्य धरले होते त्याला मुगुट देण्यात आला होता तो निघाला शत्रूचा परा भव करीत निघाला तो विजय मिळविण्यासाठी निघाला
And the first went and poured out his vial upon the earth and there fell a noisome and grievous sore upon the men which had the mark of the beast and upon them which worshipped his image
पहिला देवदूत गेला आणि त्य ाने जमिनीवर त्याची वाटी ओतली तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले
And they went up on the breadth of the earth and compassed the camp of the saints about and the beloved city and fire came down from God out of heaven and devoured them
ते सैतानाचे सैनिक जगाच्या ए का टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाल करुन आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगराला वेढा दिला परंतु स्वर्गातून अग्नि खाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…