The on-screen keyboard can be used to type English or Indian language words.
The keyboard uses the ISCII layout developed by the Government of India. It is also used in Windows, Apple and other systems. There is a base layout, and an alternative layout when the Shift key is pressed. If you have any questions about it, please contact us.
After certain years he went down to Ahab to Samaria Ahab killed sheep and cattle for him in abundance and for the people who were with him and moved him to go up with him to Ramoth Gilead
त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबच्या भेटीला गेला त्याप्र संगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्याप्रीत्यर्थ अहाबने बरीच गईगुरे आणि शळ्यामेंट्या यांचे बळि दिले अहाबने यहोशाफाटला रामोथ गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले
The king of Israel said to Jehoshaphat I will disguise myself and go into the battle but you put on your robes So the king of Israel disguised himself and they went into the battle
राजा अहाब यहोशाफाटला म्हणाला युध्दात मी वेषांतर करतो तू मात्र राजवस्त्रेच घाल आणि त्याप्रमाणे राजा अहाबने वेषांतर केले आणि दोनही राजे लढाईला भिडले
Jehu the son of Hanani the seer went out to meet him and said to king Jehoshaphat Should you help the wicked and love those who hate Yahweh Because of this wrath is on you from before Yahweh
हनानीचा मुलगा येहू हा द्रष्टा होता तो यहोशाफाटला सामोरा गेला येहू यह ोशाफाटला म्हणाला दुष्टांच्या मदतीला तू का गेलास परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे
He walked also after their counsel and went with Jehoram the son of Ahab king of Israel to war against Hazael king of Syria at Ramoth Gilead and the Syrians wounded Joram
अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामच्या बरोबर अरामचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथगिलाद येथे गेला योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम या लढाईत अराम्यांकडून जायबंदी झाला
All the people went to the house of Baal and broke it down and broke his altars and his images in pieces and killed Mattan the priest of Baal before the altars
मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्य ा मूर्तीची त्यांनी नासधूस केली तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले
But when he was strong his heart was lifted up so that he did corruptly and he trespassed against Yahweh his God for he went into Yahweh's temple to burn incense on the altar of incense
पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला
Azariah the priest went in after him and with him eighty priests of Yahweh who were valiant men
तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी शूर याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले
Then they went in to Hezekiah the king within the palace and said We have cleansed all the house of Yahweh and the altar of burnt offering with all its vessels and the table of show bread with all its vessels
त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले राजाला ते म्हणाले परमेश्वराचे मंदिर होमार्पणाची वेदी आणि तीवरील सर्व भांडी आम्ही शुध्द केल्या आहेत समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुध्द केली आहेत
Then Hezekiah the king arose early and gathered the princes of the city and went up to the house of Yahweh
दुसऱ्या दिवशी सकाळी नगरातील सर्वा सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला
After all this when Josiah had prepared the temple Neco king of Egypt went up to fight against Carchemish by the Euphrates and Josiah went out against him
योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या पुढे मिसरचा राजा नखो फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढण्यासाठी सैन्यासह चालून आला योशीया त्याला लढाईसाठी सामोरा गेला
Writing in English is as important as speaking. To learn to write correctly might seem like a difficult task. There are always some tips that you need…
English learners may get confused between the use of these two topics and end up making mistakes. Read this short article to help yourself and improve…